Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
तिव्हान खुर्द येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी महिलांनी दिले ठाणेदारांना निवेदन..!
तिव्हान खुर्द येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी महिलांनी दिले ठाणेदारांना निवेदन..!
शेगाव:प्रतिनिधी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील ती वान खुर्द येथे सुरू असलेली अवैध देशी विदेशी दारू विक्री त्वरित बंद करावी अशा मागणीचे निवेदन महिलांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिले शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे
की तिवान खुर्द येथील संदीप वासुदेव पहूरकर हा इसम अवैध देशी व विदेशी दारूची गावांमध्ये विक्री करीत आहे यामुळे गावात अशांतता निर्माण होऊन युवा वर्गावर वाईट विपरीत परिणाम होताना दिसत अवैध दारू विक्री मुळे घरोघरी महिला वर मारहाणी सारखे प्रकार घडत आहेत या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन विवान गावातील दारूविक्री बंद करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आले आहेत निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा