Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेगाव भारतीय जनता पार्टी शेगाव शहर मंडल अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर जी साखरे यांची नियुक्ती.. .!
शेगाव भारतीय जनता पार्टी शेगाव शहर मंडल अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर जी साखरे यांची नियुक्ती.. .!
भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश दादा फुंडकर यांनी दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.
आमदार ॲड आकाश दादा फुंडकर त्यांनी नियुक्ती पत्रा द्वारे आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या व शेगाव शहर मंडळातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडला असे त्यांनी नियुक्ती पत्र मध्ये नमूद केले आहे.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आकाश दादा फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, राजेंद्र शेगोकार, नंदू भाऊ अग्रवाल, डॉक्टर मोहन बानोले, संतोष देशमुख, राजेश अग्रवाल यांनी नवनियुक्त शेगाव शहर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जी साखरे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा