Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०
सांगली शहरातीलजागा मालकाची मनमानी..!
सांगली प्रतिनिधी: सांगलीत प्रभाग क्रमांक 15 मधील जागा मालकांनी रस्त्यावरील गटार बंद करून त्या जागेवर अतिक्रमण केले असून त्याचा त्रास तेथील राहणाऱ्या लोकांना होत.
असून पावसाच्या पाण्यातुन कसरत करावी लागते आहे रस्त्यावरून जात असताना तेथील 4 नगरसेवक यांचे विचार करत नाही तेथील लोकं त्या रस्त्यावरून जात असताना गटाराचे पाण्यातून जावे लागत आहे पाण्यादुर्गंधी त्या पावसामुळे पसरत आहे.
त्या वार्ड मध्ये 4 नगर सेवक असून त्याचा काहीपण उपयोग होतनाही तेथील लोकांना ज्या बंद झालेली गटार पुन्हा सुरू करून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.तेथे डासांचा अख्या वाढत आहे.
वेळीच उपाय केला नाहीतर त्या नगरसेवकावर बेजबाबदरीची कारवाई करावी लागेल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा