Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अनु.आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर आली...! उपासमारीची वेळ चार महिन्यांपासुन पगाराची प्रतिक्षा...!
अनु.आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर आली...! उपासमारीची वेळ चार महिन्यांपासुन पगाराची प्रतिक्षा...!
आदीवासी विकास प्रकल्प अंतर्गत जिल्हाभरातील ३२ अनुदानीत आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी चार महिन्यांपासुन पगाराच्या प्रतिक्षेत आहे.
यावल आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ३२ अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासुन पगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
पगार नसल्यामुळे बँकेतील उचल केलेल्या कर्जचे हप्ते थकीत होत आहे.तर कीराणा दुकानदार,दुधवाले,भाजीपाला विक्रेता यांची उधारी वाढत असुन उसनवारी करुनही थकीत होत असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.
कोरोणाच्या महामारीने आधीच सर्व धंदे ठप्प झाली असुन कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक स्थीती गंभीर समस्या निर्माण झाली असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार त्वरीत करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा