Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
पाचोरा चे आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग च्या परीक्षेत 92%44 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण..!
पाचोरा चे आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिंग च्या परीक्षेत 92%44 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण..!
फैजपुर: राजू तडवी: पाचोरा येथील हाजी मुस्तुफा नजीर तडवी यांचे चिरंजीव आदिल मुस्तुफा तडवी एस.एच.जोंधळे पॉलिटेक्निक डोंबिवली (W) मुंबई डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिरिगच्या च्या परीक्षेत 92%44 गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
ते फैजपुर चे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे आदिल तडवी यांचे तडवी समाजातुन अभिनंदन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा