Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
जळगाव शहराचे माजी महापौर पुत्राची निर्घृण हत्या दोन जण अटकेत..!
जळगाव प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर परिसरात रहिवासी असलेल्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचे पुत्र राकेश अशोक सपकाळे यांचा काल रात्री साडे अकरा ते बारा च्या सुमारास शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्क जवळ अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेण्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री जखमी अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात राकेश यास उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा