Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०
ओबीसी संघटना रस्त्यावर उतरण्यास सज्ज धुळे येथे १ डिसेंबरला ओबीसींचा मोर्चा..!
शिरपूर प्रतिनिधी: समता परिषदेने ओबीसी आरक्षणासाठी धुळे येथे एक डिसेंबर रोजी मोर्चा समता परिषदेतर्फे आता ओबीसी संघटना आयोजित करण्याचे ठरविले आहे.
रस्त्यावर उतरण्यास सज्ज झालेल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून तर
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक डिसेंबर कामा नये हा इशारा देण्यासाठी समता रोजी ओबीसींचा मोर्चा काढण्यात येणार परिषदेच्या झेंड्याखाली एक डिसेंबर रोजी आहे.
यासाठी तालुकानिहाय आढावा धुळे येथे ओबीसींचा मोर्चा आयोजित केला बैठका सुरू झालेल्या आहेत. त्यातून
आहे. यासाठी शिरपूर येथे हनुमान व्यायाम जास्तीत जास्त ओबीसी समाजाने मोर्चात
शाळेत ओबीसी समाजाची बैठक घेण्यात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात येत
आली आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये
" मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कधीही ओबीसी समाजाने विरोध केला नाही.
मात्र,यातील काही घटक हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत.मुळातच मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही
प्रकारचा धक्का न लावता ते आरक्षण दिले पाहिजे, असा विचार बैठकीत व्यक्त केला.
यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल,उपाध्यक्ष गोकुळ पाटील,शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, तेली समाजाचे शामकांत ईशी, उत्तमराव माळी,तालुकाध्यक्ष
रवींद्र माळी,भोई समाजाचे अध्यक्ष सुभाष भोई, समता परिषदेचे युवा जिल्हा अध्यक्ष योगेश बागुल, युवराज माळी, जय माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनय बागुल यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा