Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली येथे वृध्दांना अन्नदान..!
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली येथे वृध्दांना अन्नदान..!
प्रमोद चिनके:प्रतिनिधी सांगली महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री एल एस कदम व संपर्क प्रमुख श्री मयुर पवार यांनी सांगली जिल्हा येथे सदिच्छा भेट दिली असता जनशक्ती युवा संघटने तर्फे वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली येथे वृध्दांना अन्नदान करण्यात आले या वेळी सांगली मिरज कुपवाड मनपा क्षेत्र अध्यक्ष श्री सागर जंगम,उपाध्यक्ष श्रीकांत कोष्टी , जुबेर कंकवाडे,तुषार शिरूर, सत्यजित कांबळे ,अनिल ठरते, रोहित वाघमारे व ईतर युवक उपस्थित होते.
या वेळी वृध्दाश्रमातील वृध्दांचा आनंद द्विगुणीत झाला व सर्व वृध्दांनी तसेच वृद्ध सेवाश्रम उपाध्यक्ष मार्टिन सर यांनी जनशक्ती युवा संघटनेचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा