उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.२० मागील काही दिवसापासून नियंत्रणात आलेली कोरोना संसर्गजण्य आजाराची साथ पुन्हा वाढण्याची लक्षणे दिसत आहेत. शुक्रवारी ८७ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील शाळा ( ९ वी ते १२ वर्ग ) सोमवारपासून सुरु होणार आहेत, त्यात काही शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा