Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०
प्रशांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त, भव्य रक्तदान शिबीर संपन्न....
पुणे दि.11 रामनगर,वारजे येथील समाज मंदीर बापूजी बुवा चौक येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने प्रशांत लिंबाजी वाघमारे यांनी स्वाताच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.
रामनगर या भागात रक्तदान शिबिराची पहीलीच वेळ होती.तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून उस्फूर्तपणे रक्तदान केले, शिबिरात 50बॅग रक्त संकलन झाले. या रक्तदान शिबिराचे स्थानिक पातळीवर खूप कौतुक झाले.
या रक्तदान शिबिरास विश्व जन आरोग्य सेवा समिती च्या संस्थापक, छायाताई भगत, प्रशांत भोसले, संजय जाधव,सौ विद्याताई जोरी, आप्पा घोरपडे, अमोल लोंढे, रेश्मा हगवणे, तसेच स्थानिक कार्यकर्ते किशोर राऊत,सत्यवान लांडगे,गोरख जोरी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच स्थानिक पोलीस अधिकारी, दिलीप भराटे, शिवसेना आरोग्य कक्षाचे राजाभाऊ भिलारे, यांनी शिबीरास आवर्जून भेट दिली.ब्लड संकलन अक्षय ब्लड बँक यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा