Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ उस्मानाबादच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र श्रद्धांजली..!
अखिल भारतीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ उस्मानाबादच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र श्रद्धांजली..!
उस्मानाबाद प्रतिनिधी:तारीख 28 नोव्हेंबर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 130 आवी पुण्यतिथी अखिल भारतीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी स्टेडियम जवळ असलेल्या नियोजित महात्मा फुले पुतळ्याच्या ठिकाणी अखिल भारतीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने आज महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, मागासवर्गीय कर्मचारी संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी ओबीसी संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले माजी जिप सदस्य राजगुरू यांच्यासह सुहास दराडे, संतोष भोजने, विशाल जाधव, गणेश राऊत ,सचिन राऊत, बागवान सर, अमोल कुंभार, लोहार सर, मिलिंद जानराव ,राहुल गुरव ,सुनील डोईफोडे, चंदन लांडगे यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुखदेव भालेकर यांनी केले सूत्रसंचालन संतोष भोजने यांनी केले यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा