Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिरपूरच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं३(NH-3) च्या संदर्भात उपविभागीय अधिकारी (प्रांतसाहेब) व सदभाव टोल नाका शिरपूर मॅनेजरसाहेब यांना खड्डे दुरुस्ती करणे बाबत निवेदन देण्यात आले.
शिवसेना शिरपूरच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं३(NH-3) च्या संदर्भात उपविभागीय अधिकारी (प्रांतसाहेब) व सदभाव टोल नाका शिरपूर मॅनेजरसाहेब यांना खड्डे दुरुस्ती करणे बाबत निवेदन देण्यात आले.
शिरपूर प्रतिनिधी:आज दि.२६/११/२०२० रोजी तालुका शिरपूर मुंबई-धुळे-इंदोर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर ते सावळदा पर्यंत मोठ्या प्रमाणात खोलवर खडे झाले असून त्यामुळे पळासनेर(बिजासन घाट) ते सावळदे-धुळे पर्यंत रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात घडत आहे.तरी सदर सदभाव(LNT) कंपनीने त्वरीत खड्यांचे काम करावे.त्याच बरोबर शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस,भाजीपाला अन्य वाहनांच्या टोल माफी करावी म्हणून शिरपूर तालुका व शहराच्या वतीने मा.उपविभागीय अधिकारी
प्रांतधिकारी साहेबांना व शिरपूर टोल नाका येथे मॅनेजर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी उपजिल्हा प्रमुख-श्री.भरतभाऊ राजपूत, उपजिल्हा संघटक-विभाभाई जोगराणा,इंजि.अत्तरसिंग पावरा(तालुका प्रमुख),दिपक चोरमले(तालुका-प्रमुख),मनोज धनगर(शहर-प्रमुख),एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष-श्री.राजू टेलर,
उपतालुका प्रमुख-मंगलसिंग भोई,शहर संघटक प्रेम चौधरी ,उपशहर प्रमुख-योगेश ठाकरे,बंटी लांडगे,विकास महिरराव,सिद्दार्थ बैसाने सर,विभाग प्रमुख-नितीन पावरा,
सुकलाल पावरा,सुनिल मालचे,किरण मोरे,उपविभाग प्रमुख-सयाजी भिल,
तुकाराम भिल,दिलीप पावरा, युवा सेना शहर प्रमुख-गोलू मराठे,शिव वा.सेना-अनिकेत बोरसे,मसूद शेख,वाज्जीद मलिक,म.वा.सेनेचे-दिनेश गुरव,विजय पावरा,किशोर दादा,राहुल पावरा,विनोद पावरा,रवींद्र भिल,मुंगा पावरा,मगन पावरा,जगदीश पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा