Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

जळगाव येथे पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे गरजू महिलांना साडी वाटप..!



पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे  समाजाभिमुख उपक्रम

जळगाव प्रतिनिधी:पोलीस बॉईंज असोसिएशन तर्फे जळगाव जिल्हा कार्यकारिणी प्रमुख अनिल सोनवणे यांचे चिंरजीव निलेश यांचा वाढदिवसा निमित्त सौ,अनुताई कोळी यांच्या सहकार्यांने मेहरुण शिवारातील मंगलपुरी भागातील गरजु महिलांना साडी वाटप करण्यात आले. 

यावेळी जिल्हा कार्यकारिणी प्रमुख अनिल सोनवणे,जिल्हा कार्याध्यक्ष  विशाल शर्मा,जिल्हा संघटक मयुर बारी,शहर संघटक,राकेश कंडारे,अमोल कोल्हे,युवक संघटक प्रमुख निलेश वाणी,महिला जिल्हा संपर्क प्रमुख,शितल महाजन,जिल्हा चिटणीस,मीना परदेशी,मनिषा वाणी,विमल साळुंखें,आशा केदारे,कुसुम बिर्हाडे,मंगला सपकाळे,माधुरी कुलकर्णी,महिला शहर कार्याध्यक्ष,भारती काळे,आदीनी परीश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध