Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कार समेत कार्यकर्ते डिटेन व स्थनबद्ध....



शेगाव :-( उमेश राजगुरे) दि.9 केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर्ती गेल्या ११  दिवसांपासून पंजाब हरियांना येथील शेतकरी आंदोलन करीत आहे, परंतू केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मागणीवर तोडगा काढायला तयार नाही. आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून बळ देण्यासाठी.  स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, समेत  स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे व कर्यकर्ते  शेगाव येथे आंदोलन करीत असता स्थानिक विश्रमगृह शेगाव येथून डिटेन करून शेगव पोलीस स्टेशनं येथे स्थान बद्ध करण्यात आले या वेळेस  ,गोपाल सु. तायडे पवन मानकर, विवेक तायडे, आकाश भालेराव, कार्यकर्ते यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकरी विरोधी कायद्याचा विरोध दर्शविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध