Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
भारत बंद' शेगांव - संग्रामपूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर,शेगांव-वरवट बकाल येथे रास्ता रोको..
भारत बंद' शेगांव - संग्रामपूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर,शेगांव-वरवट बकाल येथे रास्ता रोको..
शेगांव/संग्रामपूर प्रतिनिधि- (उमेश राजगुरे)दि.9 - केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला
देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आठ डिसेंबरच्या भारत बंदचा प्रारंभ शेगांव-संग्रामपूर तालुक्यात संमिश्र प्रतिसादाने झाला. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी
कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या
बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत.
शेगांव - संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीसह अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी
बांधव यांचा सहभाग होता. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मोदी सरकार विरोधात घोषणा करत निषेधार्थ नारेबाजी करण्यात आले. ह्यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला
मिळाला.शेगांव व वरवट बकाल येथे रास्ता रोको करताना तालुक्यातील महाविकास आघाडीच्या व अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा