Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ डिसेंबर, २०२०
नगीनदास इंगळे यांना समता परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.....!
रावेर(प्रतिनिधी) महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार रावेर तालुक्यातील खिरवड येथिल विकास माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक नगीनदास दयाराम इंगळे यांना जाहीर झाला असून दि. 3 जानेवारी सावित्रीमाई फुले जयंती दिनी जळगाव येथे होणार्या समता परिषदेच्या कार्यक्रमात सपत्नीक दिला जाणार आहे...
नगीनदास इंगळे हे काॅस्ट्रॅईब माध्यमिक शिक्षक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सामाजिक समता मंच रावेरचे सचिव व भारतीय बौध्द महासभा रावेर तालुका सरचिटणीस अशा विविध पदावरुन, सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याने,त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे....
सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा