Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेरला बिओटी व्यापारी संकुल मध्ये गुरूनानक जयंती उत्साहात साजरी , नगराध्यक्षा साधना महाजनां यांच्या हस्ते पुजन..!
जामनेरला बिओटी व्यापारी संकुल मध्ये गुरूनानक जयंती उत्साहात साजरी , नगराध्यक्षा साधना महाजनां यांच्या हस्ते पुजन..!
जामनेर प्रतिनिधी: जामनेर येथील बिओटी व्यापारी संकुल परीसरात आयोजीत कार्यक्रमामधे संत श्री गुरूनानक यांच्या जयंती निमीत्त भजन-किर्तनासह आलेल्या भावीक-भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.दरम्यान नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुरूनानकदेव यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी नेहचलदास पमनाणी,लालचंद पमनाणी,प्रितम पमनाणी,मोहन चंदनाणी, अनील चंदनाणी,राहुल चांदवाणी,अशोक पमनानी,करण पमनाणी,संकेत पमनानी,राकेश दुधाणी,श्याम जुडीपाणी,योगेश कुकरेजा,सुशीलाबाई चंदनाणी,सोना चंदनाणी,महीमा चंदनाणी,अनील मुलचंदाणी,हरेश भक्त्यापुरी,यश चंदनाणी,टेकचंद चंदनाणी,देवेंद्र चंदनाणी आदी सिंधी समाजसंघटनेचे पदाधिकारी,नागरीक मोठ्यासंख्येने होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा