Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्वाभिमानीच्या सततच्या मांगणीला यश, शेगाव शासकीय कापूस खरेदी केंद्र झाले सुरु....
स्वाभिमानीच्या सततच्या मांगणीला यश, शेगाव शासकीय कापूस खरेदी केंद्र झाले सुरु....
शेगाव शहर (उमेश राजगुरे)दि.10 शासकीय कापूस खरीदी केंद्र दोन दिवसात चालू करावे अश्या तऱ्हेची निवेदन स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी शासकीय कापूस केंद्र शेगाव यांना देण्यात आले होते. त्यामुळे आजपासून शेगाव येथील शासकीय कापूस केंद्र सुरु करण्यात आले आहे .
शासकीय कापूस खरीदी केंद्र सुरु करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दिवाळी पासून आग्रही होते.कारण शेतकऱ्यांना त्यांचा माल खाजगी व्यापाऱ्यांना पाडत्या भावाने विकवा लागत होता. शेतकऱ्यांची आर्थिक लूट यामुळे होऊन शेतकरी हवालदिल व आर्थिक संकटात सापडला होता.आता मात्र शेतकऱ्यांना रास्थ भाव मिळू शकतो थोड्या प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून भाहेर पडण्यासाठी शासकीय कापूस खरीदी केंद्र फायदेशीर ठवू शकते.
आता मात्र शेतकऱ्यांनी आपला माल पाडत्या भावांने विकण्याची गरज नसून शेगाव येथे शासकीय कापूस खरीदी केंद्रा द्वारे विकवा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा