Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
सावद्याची " खंडेराव " यात्रा कोरोना मुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाने साजरी..!
सावद्याची " खंडेराव " यात्रा कोरोना मुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाने साजरी..!
रावेर(प्रतिनिधी )सावदा येथील दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी दिवशी होणारी खंडेराव महाराज यांची यात्रा यंदा कोरोना महामारी मुळे फक्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम नियमांचे पालन करत उत्साहात साजरी .
स्थानिक व परिससरतील भक्तगणाचे जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी ला यात्रा होत असते . मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट व आरोग्य च्या दृष्टीने दिनांक २० डिसेंबर रोज रविवार या दिवशी होणारी यात्रा रद्द करण्यात आली होती पण गेल्या ३०० वर्षाची बारागाडे ओया वर्षी बारागगाडे ओढण्याचा मान पवार कुटुंबातील सहाव्या पिढीचा चा आहे आज राहुल अशोक पवार यांचा होता पण कोरोना मुळे त्यानी फक्त परंपरे नुसार मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सकाळ आरती,तळी भरणे असे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम ने साजरी करण्यात आली.
ढण्याची परंपरा खंडित झाली अशी माहिती भगत देवस्थान संस्थांचे प्रमुख अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार हे धुरा सांभाळीत आहे.
यात्रेत आज खेळणी ,पाळणे, हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे दुकाने यात्रेत नव्हती
आवाहन खंडेराव महाराज मंदिराचे अशोक पवार ( भगत ) व राहूल पवार यांनी केले आहे .
तर मंदिर भाविक भक्त यांचे करिता दर्शनार्थ खुले राहील व पारंपरिक सकाळ आरती,
थळी भरणे,पूजा इतर धार्मिक कार्यक्रम मंदिरात भगत व पुजारी यांचे मार्फत कमी लोकांच्या उपस्थितीत शासकीय नियम पाळून पूर्ण केले जातील तरी मंदिरात दर्शनास येताना मास्क लावून व सनेटरेज वापरून सुरक्षित अंतर ठेवून यावे असे आवाहन करण्यात केले होते त्याचे पालन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा