Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०
शिरपूर तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायत बिनविरोध....!
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला निवासस्थानी करण्यात आला.
यावेळी घोडसगाव येथील माजी सरपंच तथा शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रकाश भोमा गुजर व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा