Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अल्पसंख्यक हक्क दिवस त्या निमित्ताने गरजू युवक व महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे......!
अल्पसंख्यक हक्क दिवस त्या निमित्ताने गरजू युवक व महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे......!
सागली प्रतिनिधी:अल्पसंख्यांक हक्क दिवस त्यानिमित्ताने आज रोजी महाराष्ट्र राज्य शासन यांनी अल्पसंख्याक कौशल्य विकास या योजने अंतर्गत गरजू होतकरू युवक महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी आज
मा.कोल्हापुर उपजिल्हाधिकारीसो श्री.भाऊ गलाडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.. या वेळी शिव अल्पसंख्याक सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विवेकसिंग राजपूत ह्याच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हाप्रमुख श्री.गोंविद वाघमारे,श्री.अमित नेर्लेकर , श्री.सुधीर बुवा,श्री.रोहन कुपटे व इतर कार्यक्रते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा