Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

दैनिक जनशक्ती चे संचालक,मालक..! कुंदन ढाके यांचे निधन..!



दैनिक जनशक्ती चे संचालक,मालक कै. कुंदन ढाके सिद्धिविनायक ग्रुप, पुणे यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी पहाटे अकाली निधन झाले.
नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेलेले असतांना त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला.
त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध