Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
चिंचपूर (बु) ग्रामपंचायतवर प्रथमच भाजपाचे वर्चस्व., तर महाविकास आघाडीकडे 4जागा...
चिंचपूर (बु) ग्रामपंचायतवर प्रथमच भाजपाचे वर्चस्व., तर महाविकास आघाडीकडे 4जागा...
परंडा (राहुल शिंदे) दि.18 तालुक्यातील चिंचपूर(बु) येथील प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत,जनशक्ती परिवर्तन पॅनेल व महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते.त्यांचे निकाल आज जाहीर झाले असून यात जनशक्ती परिवर्तन पॅनेल ने 07 जागा जिंकून बहुमताने ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे.तर महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनेलने 04 जागांवर विजय मिळवला आहे.
जनशक्ती परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार
1) सौ.प्रियंका पोपट शिंदे
2) श्री.महेश भागवत देवकर
3) सौ.शितल दत्तात्रय सुतार
4) सौ.भाग्यश्री भारत देवकर
5) श्री.भागवत कोंडीबा शिंदे
6) सौ.विद्या प्रकाश सावंत
7) सौ. द्वारकाबाई गोवर्धन सावंत
महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार
1)श्री.मंगेश योगीराज गायकवाड
2) श्री.महेश शिवाजी कासारे
3)श्री.सुनिल भैरू वायफळ
4) सौ.बायडाबाई शहाजी जाधव
सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा ! ! !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
उपसंपादक :- माधव खाबिया सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा