Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ जानेवारी, २०२१
राष्ट्रीय तालीम संघ धुळे जिल्हा खजिनदारपदी श्याम ईशी यांची निवड
शिरपूर प्रतिनिधी:राष्ट्रीय तालीम संघ धुळे जिल्हा खजिनदारपदी श्याम ईशी यांची निवड धुळे जिल्हा तालीम संघात खजिनदारपदी शिरपूर चे शाम ईशी निवड झाली यापूर्वीच दिलीप लोहार यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
दोघांच्या निवडीबद्दल शिरपूर तालुका तालीम संघात आनंदाचे वातावरण तयार झाले असून त्यांचा सत्कार करण्यात आला वरील दोघांची निवड झाल्यामुळे लवकरच शिरपूर तालुक्यातील कुस्ती किरण साठी वयोगट व वजन गट नुसार कुस्ती स्पर्धेचे शिरपूर या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे तरी शिरपूर तालुक्यातील कुस्ती गिरानी या स्पर्धेत सहभाग घेऊन कुस्ती स्पर्धेचा आनंद घ्यावा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल त्याचप्रमाणे प्रत्येक गटात प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या कुस्तीगिरांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येईल त्याचप्रमाणे निवड झालेल्या कुस्तीगिरांना अधिवेशनाच्या कुस्त्यांसाठी जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर जेवून जाण्याचा खर्च आयोजक मार्फत करण्यात येईल सत्कार करताना धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष श्री दिलीप लोहार तालुक्यातील ज्येष्ठ कुस्तीगीर सुभाष निकुभे सर बावड्या पैलवान कुस्ती कोच पै.पप्पू माळी प्रेम कढरे पैलवान अमोल भाई गोपी बेडवाल सोनू पैलवान बंटी पाटोळे मयूर बोरसे पै. सोपान माळी प्रेम बुवा पै.जयेश माळी .पै.लकी पाटील पै. मनिषा अहिरे पै. राकेश खैरे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा