Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
हनुमान व्यायाम शाळा शिरपूर येथे भारताचे पहिले हिंदकेसरी रामचंद्र बाबू पहेलवान यांचे शिष्य श्री चंद्रभान सूर्यवंशी पैलवान यांनी दिली भेंट..!
हनुमान व्यायाम शाळा शिरपूर येथे भारताचे पहिले हिंदकेसरी रामचंद्र बाबू पहेलवान यांचे शिष्य श्री चंद्रभान सूर्यवंशी पैलवान यांनी दिली भेंट..!
शिरपूर प्रतिनिधीः हनुमान व्यायाम शाळा शिरपूर येथे भारताचे पहिले हिंदकेसरी रामचंद्र बाबू पहेलवान यांचे शिष्य श्री चंद्रभान सूर्यवंशी पैलवान यांनी भेट दिली श्री चंद्रभान सूर्यवंशी पैलवान निंभोरा तालुका रावेर येथील रहिवाशी असून त्यांनी एकोणविशे 60 ते एकोणावीस शे 70 या दशकात कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असून त्यांनी त्याकाळात अनेक कुस्तीगीर तयार केलेले आहेत हनुमान व्यायाम शाळेतील कुस्ती गिराना त्यांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले त्याच्यात आहाराचे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे व्यसनांपासून दूर राहण्याची मार्गदर्शन केले तसेच कुस्ती खेळातील विविध कौशल्य कशी विकसित करावीत याबद्दल स्वतःचे अनुभव सांगितले त्यांचा सत्कार शिरपूर तालुका राष्ट्रीय तालीम संघाचे सेक्रेटरी सुभाष निकुंभेपैलवान धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे खजिनदार श्री राजेंद्र बोरसे सचिव बॉक्सर मयूर बोरसे उमेश सूर्यवंशी भरत कोळी भूषण पवार दुर्गेश मोरे गोपीचंद पैलवान भावड्या पैलवान पप्पू पैलवान प्रेम कढरेपैलवान बंटी पाटोळे सोपान माळी प्रेम बुवा जयेश माळी लकी पाटील मनीष अहिरे राकेश खैरे यांनी केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा