Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात.....!



जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य च्या नागपुर जिल्ह्य़ातील भिवापूर तालुक्याच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर पोलिस स्टेशन व आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भिवापूर तालुकाध्यक्ष श्री निखिल खोब्रागडे उपाध्यक्ष श्री.सुशांत गणवीर व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध