Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

राजश्री शाहू महाराज क्रीडा व व्यायाम मंडळ यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात.....!



राजश्री शाहू महाराज क्रीडा व व्यायाम मंडळ यांच्यावतीने राजश्री शाहू महाराज मार्ग वरील अर्धकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यातआला.
     
तरी मान्यवर नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार करून मानवंदना करण्यात आली.
त्या नंतर तिरंगी झेंडा फ़डकवून जनगणमन हे गीत सर्वांनी म्हणण्यात आले.  त्या नंतर नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली .
       
त्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप करून जिलेबी वाटपाचा कार्यक्रम झाला. 
मंडळाचे व बहुजन नायक युवा फोर्स सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले,श्रीकांत पांढरे ,यासीन इनामदार ,बापू कांबळे सिद्धांत सांगले, कपिल कांबळे प्रसाद नागसेन तुषार नागसेन भैय्या कांबळे अवधूत खुले प्रमोद चिनके इतर उपस्थित होते.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध