Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ जानेवारी, २०२१
जळगाव शहरातील शिवदे (भोई )परीवाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच.!!!
जळगाव येथील भोईसमाजात आमुलाग्र बदल होतांना दिसतायेत आशा मध्येच सुखकर घटणा समोर येत आहेत त्या पैकीच एक लग्न सोहळा म्हणजे शिवदे व मोरे परीवरांचा, भोईसमाज युवा मंच चे प्रदेशकार्यध्यक्ष, भोईसमाज आरक्षण समितीचे संयोजक व भोईराज युवा फाउंडेशन जळगाव चे सर्वेसर्वा मा श्री महारु भाऊ शिवदे यांचे लहान बंधु यांचा विवाह सोहळा जळगाव जिल्ह्यात पिंप्राळा येथे भोईसमाजातील दिगज्जांच्या, वडिलधा-यांच्या, माता बघिणीच्या व किलबिल परीवाराच्या उपस्थितीत पार पडलेला हा लग्न सोहळा वेगळाच संदेश देऊन गेला तो म्हणजे हुंडा विरोधाचा, होय शिवदे परीवाराने आपल्या मुलाचे लग्न ठाटामाटात पार पाडले ते हि एकहि रुपया हुंडा न घेता हा एक आदर्श विवाह ठरला असुन याची एकच चर्चा परीसरात व समाज बांधवात होत आहे.
आपणहि हुंडा बंदिच्या विरोधात उभे राहून असाच आदर्श घडवु का ?? याचा विचार व अंमलबजावणी नक्की करावी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा