Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
छत्रपती संभाजी महाराज उद्यानात पुर्णाकृती पुतळा उभारणी जागेचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न...!
छत्रपती संभाजी महाराज उद्यानात पुर्णाकृती पुतळा उभारणी जागेचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न...!
धुळे प्रतिनिधी:धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेले संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जाणार असून त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिनानिमित्त कामाचे खासदार डॉ.भामरे यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यातआले महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर मोहन नवले आदी मान्यवर उपस्थित होते डॉ.सुभाष भामरे यांनी पुतळ्यासाठी एक लाख २१ हजार, श्री. अग्रवाल यांनी ५१ हजार, डॉ. माधुरी बोरसे यांनी एक लाख ११ हजार, अॅड. प्रवीण सिसोदे यांनी ५१ हजार, माजी आमदार कदमबांडे यांनी ५१ हजार, साहेबराव देसाई यांनी ५१ हजार, कोमल आभाळे, प्रतिभा चौधरी, राजेश पवार, सुधाकर बेंद्रे, नागसेन बोरसे, प्रदीप क, वंदना भामरे, प्रदीप जाधव यांनी प्रत्येकी ११ हजार, तर सीताराम कदम यांनी २१ हजार, डॉ. योगेश ठाकरे यांनी साडेपाच हजार रूपयांची देणगी जाहीर केली. मनपा सभापती सुनील बैसाणे, साबीर शेख, डॉ. माधुरी बोरसे, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, नागसेन बोरसे, हिरामण गवळी, युवराज पाटील, हर्षकुमार रेलन, दगडू बागूल, स्नेहल जाधव, अमृता पाटील, संजय पाटील, छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, समितीचे कार्याध्यक्ष देवा सोनार, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, सदस्य अर्जुन पाटील, राजेश पवार, अँड, नितीन पाटील संदीप पाटोळे, आबा कदम, गोरख पाटील छत्रपती संभाजी राजे पुतळा समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा