Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १७ जानेवारी, २०२१

संतनगरी शेगाव येथे मत्स महर्षी मा स्व, खासदार श्री जोतीरामजी बर्वे यांची पुण्यतीथी साजंरी




शेगाव प्रतिनिधी:संतनगरी शेगाव येथे मत्स महर्षी मा स्व, खासदार श्री जोतीरामजी बर्वे यांची पुण्यतीथी साजंरी करण्यात आली, येथे पण कोरोनाचा पादुर्भाव मुळे या वर्षी पुण्यतीथी चा कार्य कार्यक्रम नागपुर  येथे रद्द करण्यात आला आहे,त्या करीता समाजच्या भावणा पाहाता शेगाव भोईपुरा येथे शासना चे नियमाचे पालन करून या वर्षी शेगाव संत नगरी बुलढाणा जिल्हा येथे  मा स्व,खासदार जोतीरामजी बर्वे यांना विनम्र अभिवांदन करण्यात आले,

त्यावेळी समस्त भोई समाज बांधवाची उपस्थितीती होती,वेळ:-04:00 सायकांळी यावेळी सर्वात आधी मान्यवरच्या हस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले,मान्यवरणी आपले मनोगत व्यक्त केले,व समाजाला एकजुट व्हावे हा सदेश समाज बांधवाणा देण्यात आला, भोईराज कॅलेंडर निर्माता रतनलालजी तायडे,,यांच्या हस्ते भोई समाज बांधवांना कॅलेंडरचे वितरण मोफत करण्यात आले,या वेळी
प्रमुख पाहुणे:,(नगरसेवीका)सौ,सुषमाताई नितिन भाऊ शेगोकार,
प्रमुख उपस्थितीती:- श्री भिकाजी मोरे(गुरुजी), श्री महादेवराव ‌‌‌‌‌‌‌नंदाने(माजी नगरसेवक),श्री दिलिपराव घट्टे निषाद पार्टी महाराष्ट्र कार्यअध्यक्ष ,,श्री गजानन राव नेमाळे समाज सेवक, प्रल्हाद राव सुरजुसे समाज सेवक,उत्तम सुरेख, राजेश जी राजगुरे, रतनलाल जी तायडे भोईराज कॅलेंडर निर्माता, विजय साटोटे, सौ,छाया ताई राजगुरे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- मा.श्री कचरुजी भारस्कर अध्यक्ष जिल्हा मच्छिमार संघ बुलढाणा तथा भोई समाज नेते 
सुत्र सचालन:-मा श्री राजारामजी म्हात्रे साहेब (अकोला) आभार प्रदर्शन व नियोजन प्रमुख:-निलेश मधुकर साटोटे भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय अध्यक्ष ,उमेशराव राजगुरे भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी,अविनाश नंदाणे ,,मनोज मिश्रीय,,गोविदा कुकडे,प्रतिक सोनोने,सोपान श्रीनाथ, बाबुराव घट्टे ,दुर्गेश नंदांने,विशाल नंदाने,सागर नंदांने, विशाल राजगुरे,चेतन राजगुरे,विशाल कुकडे,वैभव नंदाने,
निशीकांत राजगुरे,शुभम राजगुरे,विणेश श्रावणे,आकश धारपवार,,श्रीक्रुष्ण नंदाने,महदेवराव कुकडे,सतिश नंदाने,
संतोश राजगुरे,बाबुराव, राजगुरे,
विशाल राजगुरे, महेश राजगुरे,गोलु राजगुरे,विशाल राजगुरे, रोहित नंदाने ,सागर ईगळे,सागर सोनोने, किस्ना कुकडे,उमेश नंदाने, रवी नंदाने,सागर राजगुरे,किशोर राजगुरे,सागर सोनोने,सचिन कंडाळे,विनोद कुकडे,नारायण कुकडे,यश बावणे गजानन घट्टे,सुखदेव कुकडे शेषराव राजगुरे, बाबुराव घट्टे,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध