Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
पुणे जिल्हातील भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भोईसमाजाचे उमेदवार मा.सौ उर्मिला दत्तात्रेय कारळे (भोई) यांची सदस्य पदी बिनविरोध निवड..!
पुणे जिल्हातील भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भोईसमाजाचे उमेदवार मा.सौ उर्मिला दत्तात्रेय कारळे (भोई) यांची सदस्य पदी बिनविरोध निवड..!
पुणे जिल्हातील भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भोईसमाजाचे उमेदवार मा.सौ उर्मिला दत्तात्रेय कारळे (भोई) यांची बिनविरोध पदी निवड
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी चालु असतांना भोईसमाजाचे उमदेवार हि मोठ्याप्रमाणात आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यास मैदाणात उतरले आहेत आणि अशातुन महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन आनंदवर्ता समोर येत आहे.
अधी नाशिक आणि आता पुण्यातुन भोईसमाजाचे उमेदवार मा. सौ उर्मिला दत्तात्रेय कारळे यांची न्हावी ३२२ या पुणे जिल्हातील भोर तालुक्यातील ग्राम पंचायतीत ग्राम पंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झालेली आहे न्हावी ३२२ गावात एकच जल्लोष भोईसमाज व ग्रामस्थाने होत आहे.
भोईसमाजाने व ग्रामस्थांनी ताईचे श्रीफळ व गुलालाच्या धुराळ्यात अभिनंदन करुन विजयी जल्लोष साजरी केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा