Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
पुंडलिक वामन कोल्हटकर यांची मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सहसचिव पदी नियुक्ती...!
पुंडलिक वामन कोल्हटकर यांची मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सहसचिव पदी नियुक्ती...!
चोपडा प्रतिनिधी:पुंडलिक वामन कोल्हटकर यांची मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सहसचिव पदी नियुक्ती...!मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट - साहित्य - कला व सांस्कृतिक विभाग मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.मनोज व्यवहारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि. ७ जानेवारी २०२१ रोजी सहसचिव मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट - साहित्य - कला व सांस्कृतिक विभाग पदावर नियुक्ती करण्यात आली.
तसेच अमित उबाळेजी,मंदार पाटील (उपाध्यक्ष ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट - साहित्य - कला व सांस्कृतिक विभाग), अक्षय बीरवटकरजी(सह सचिव मुंबई प्रदेश- राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट - साहित्य - कला व सांस्कृतिक विभाग)व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा