Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली....!
तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली....!
सांगली प्रतिनिधी: तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्था अध्यक्ष अमोल ढाले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस वसत्वगुणांचे बाळकडू देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिजाऊ यांनी आपर कष्ट सहन करून त्यांना या आपल्या महाराष्ट्राला एक अनमोल रत्न दिला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.याबाबत माहिती दिली.
यावेळी संस्थेच्या वतीने लहान मुला मुलींच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यास्पर्धे मध्ये संहिता ढाले,शुभ्रा गोंधळे, प्रथमेश ढाले, अनुष्का ढाले,अभिर ढाले निसर्गा काळे, शंतनू गोंधळे, अपेक्षा ढाले, सिद्दिका ढाले,नेत्रा कांबळे, सानिका ढाले, देवयानी ढाले,अक्षता ढाले यांनी सहभाग घेतला.
यावेळी संस्थेचे जगन्नाथ साळुंखे, अतुल धांडूरे,चोखाजी कांबळे, गणपती पुजारी, नितीन ढाले, प्रविण ढाले, दिपक कांबळे, विनंती ढाले, हेमलता धांडूरे ,अभिषेक ढाले,प्रज्वल हळबर,आशिष हळबर,पियुष कांबळे, कुणाल कांबळे, मयुर अलकुंटे,राजु पवार, हेमंत लोखंडे, क्रांती ढाले, रितेश कांबळे,श्रेया ढाले.उपस्थित होते.
आभार संस्था सदस्य क्रांती ढाले यांनी मानले.तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा