Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...
जामखेड (राहूल शिंदे)दि.12 येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे यांनी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रा.धनंजय भोसले यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कष्टाचे महत्त्व सांगितले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक प्रा.सोमनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार शिंदे बी.एस यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब देवकर यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा