Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

शेगाव शहर स्तर संघ CLF अध्यक्ष सौ छाया ताई संतोष राजगुरे यांच्यावतीने 12 जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला



शेगाव शहर स्तर संघ CLF अध्यक्ष सौ छाया ताई संतोष राजगुरे यांच्यावतीने 12 जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमामध्ये सहभागी प्रेरणा,जय गजानन महाराज, समता,स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले,श्री गणेश,व एकता महिला वस्तीस तर संघ तसेच ,CLF चे सर्व पदाधिकारी आणि बचत गटातील महिला व प्रकल्प अधिकारी यांचे मिळून कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नगरसेविका सौ प्रितीताई शेगोकार ह्या होत्या तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रकल्प अधिकारी नानाराव इंगळे सर, डांगे सर, संजय मोकासरे सर,आशिष सर, नाजिम सर तसेच माविम सीएमआरसी व्यवस्थापक योगिता पाटील मॅडम, खोंड सर ,प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकर,पत्रकार उमेश राजगुरे उपस्थित होते,संचलन स्वाती दिंडोकार तर आभार छायाताई राजगुरे यांनीं मानले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध