Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर च्या वतीने उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांना चादर वाटप..!




शिरपुर प्रतिनिधी:जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी शिरपुर शहरात गेल्या 7 दिवस पासुन ठंडी चे प्रमाण व्हाडल्या मुळे 12 ही महीने आपले जीवन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार लोकांचे व्हाडत्या ठंडी पासुन अल्पश रक्षण करण्यासाठी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने शिरपुर शहरातील प्रतिष्ठित मान्यवर श्री.भालचंद्र वाघ रावसाहेब,श्री.राजेंद्र कोळी,श्री.सी.के.महाले,श्री.साळुंखे मामाजी,श्री.यशवंत निकवाड़े,श्री.एल.डी. न्हावी वारुळे,श्री.बंडू राऊळ,श्री.संजय माहेश्वरी,श्री रामचंद्र येशी,श्री.मनोहर पाटिल,श्री.लक्ष्मीकांत वारुळे,श्री.नरेंद्र भार्गव व ठाणे येथील श्री.तुकाराम सोनवणे,यांच्या अप्रतिम व भरीव  सहकार्याने चादरिंचे वाटप केले.
 
व सर्व जनतेला विनम्र आवाहन केले की  त्यांनी देखील अश्याच प्रकारे निराधार लोकांसाठी आपल्या इच्छेनुसार आर्थिक स्वरूपात व वस्तु रुपात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला मदत करावी ।
कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध