Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

साक्री तालुक्यातील विटाई ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडी चा झेंडा सरपंच पदि अशोक साळवे ची निवड....!



प्रतिनिधी साक्री:अकोला पँटन आतां धुळे जिल्हात रंगतांना दिसु लागला आहे ग्रामपंचायत निवडनुकीत साक्री येथील दिघावे गावात दोन ग्रामपंचायत सदस्य निवडुन आले तर विटाई ग्रामपंचायती वर वंचित बहुजन आघाडी चा झेंडा फडकला आहे,विटाई ग्रामपंचायत ही 1965 ला स्थापन झाली असुन आतां परेंत वंचित समुहाचा लोकप्रतिनिधी सरपंच म्हणुन निवडुन आला नाही पन या वेळेस सरपंच पद हे SC साखीव असल्या ने वंचित समुहातील अशोक साळवे हे सरपंच म्हणुन निवडुन आले आहेत, तालुक्यात राजकीय क्रांती घडतांना दिसुन येत आहे या आधी देखील काही वर्षा पुर्वी साक्रीत भारिप बहूजन महासंघा चा आमदार निवडुन आला होता त्याचीच पुनावर्ती या ठीकाणी घडतांना दिसत आहे, 

नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा जाहीर सत्कार करन्या साठी वंचित बहुजन आघाडी  चे धुळे जिल्हा अध्यक्ष अँड.चक्षुपाल बोरसे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे,मा.धुळे जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव साक्री तालुका संघटन प्रमुख कमलाकर मोहीते,दिघावे ग्रामपंचायच सदस्य हीरामण पानपाटील,
कार्यालयीन सचिव भाऊसाहेब शिरसाठ,कीशोर पाटील,या सह ईतर कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्खेने उपस्थीत होते,असी माहीती वंचित बहुजन आघाडी चे धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सुनिल देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध