Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

श्री.खंडेराव महाराज यात्रोत्सव महाआरती संपन्न..!



शिरपूर (प्रतिनिधी)येथील जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री. खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे  शनिवार २७/०२/२०२१ पासुन प्रारंभ झाला. यात्रोत्सवाला परवानगी प्रशासनाकडून मिळाली नसल्यामुळे या वर्षी महाआरतीचा कार्यक्रम मोजक्या मान्यवरांचा व भाविकांचा उपस्थितीत सकाळी ०९.१५ वाजता अभिषेक व पुजा अचा करुन संपन्न झाला.

या महाआरती कार्यक्रमासाठी आ.काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, भा.ज.पा.प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, शिवसेना ज्येष्ठ नेते  रजेसिंह राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख भरतसिंह राजपुत, शिवसेनेचे राजेश गुजर, मा. उपनगराध्यक्ष  वासुदेव देवरे, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष  किशोर माळी, भा.ज.पा. जिल्हासरचिटणीस अरुण धोबी , भा.ज.पा. जिल्हाचिटणीस आबा धाकड. 
म्हाळसा माता ट्रस्टचे अध्यक्ष  राजेश सोनवणे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. धृव वाघ, पी.आय. हेमंत पाटील, सहा.पो.निरीक्षक मुरकटे साहेब,निमझरी विठ्ठल मंदिरचे ट्रस्ट अध्यक्ष छगन बापु गुजर, ह.भ.प. सतिश भोंगे महाराज, तेली समाजाचे प्रांतिक कार्याध्यक्ष शामकांत ईशी, विनायक वाघ, विनायक कोळी, श्रीकृष्ण शर्मा,अशोक पाटील, पत्रकार रामदास पुरी, राजेश मारवाडी, किशोर माळी, मनोज भावसार, योगेश जोशी हे उपस्थित होते, सोशल डिस्टसिंगचे काळजी पुर्वक पालन करीत कार्यक्रम संपन्न झाला.  प्रास्ताविक सचिव  गोपाल मारवाडी यांनी केले. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी मंदिर कार्यासाठी विकास संस्थेला श्रीमती हेमंतबेन रसीकलाल पटेल यांचे नावे रुपये ११.०००/ व पुजारी मोरे यांना स्व.तपनभाई मुकेशभाई पटेल यांचे स्मृति प्रित्यर्थ रुपये ११,०००/- देणगी जाहीर केली.

या वेळी प्रास्ताविकात गतवर्धी कोव्हीड-१२ चा प्रकोपात बळी गेलेले शहरातील निष्पाप नागरीक व शिरपूर तालुक्याचे तरुण नेतृत्व स्व. तपनभाई पटेल यांना सर्व उपस्थितांनकडून भावनिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष  कैलास धाकड, उपाध्यक्ष सजय आसापुरे, सचिव गोपाल मारवाडी कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, विश्वस्त गुलाब भोई,गोपाल ठाकरे. स्विकृत सदस्य  जगदिश बारी,सुभाष भोई,नाना सोनवणे, संजय बारी,गोविंदा मोरे,भानुदास मोरे व मोरे परिवार. मॅनेजर महेश देवकर, सहाय्यक अरविद राजपुत. मेहूल धाकड, सागर धाकड, मयुर धाकड, राहुल जगदेव, पवन गोसावी. भिकन लोहार, अशोक लोंढे
यश पाटील, भुषण गोसावी,  सनी धाकड, जय धाकड, यश धाकड, अजिंक्य धाकड, आशीष धाकड व एम.पी.एक सेक्यूरीटी कर्मचारी, श्रीराम सेक्युरिटी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध