Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
जावईबापूंचा सासरवाडीत सत्कार...
परंडा (राहूल शिंदे)दि.27 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे वाटेफळचे व चिंचपूर बु.येथील अंकुश शिंदे यांचे जावई संतोष भांडवलकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच महादेव शिंदे,परंडा पंचायत समिती सदस्य सतीश देवकर,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील,युवा उद्योजक वैजिनाथ शिंदे,अंकुश शिंदे,नंदू शिंदे आदी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा