Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१
प्रशासनाच्या आदेशाला जामनेर मध्ये आठवळे बाजारात केराची टोपली...!
जामनेर प्रतिनिधी: प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्व आठवडी बाजार बंद असल्याची घोषणा केली होती.
परंतु शहरांमध्ये आज गुरुवार निमित्त आठवडे बाजारात सकाळी प्रशासनाने नेमून दिलेल्या गुलाबी पथकाने फेरफटका मारला असता नागरिकांनी पडापड केली.
आणि दुपारी मात्र आठवडे बाजार वरील रोडवर नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले. रोडवरच भाजीपाल्याचे दुकान लागून नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे इतर दुकानदाराचा हिरमोड होऊन दुकानदार मध्ये मनस्ताप निर्माण झाल्याचे दिसून आले.
तसेच प्रशासन असा दुजाभाव का करत आहे हे दुकानदार व व्यापारी विचाराधीन आहे. प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज असून. नियम हे सर्वांना सारखे असायला पाहिजे. असे सर्वसामान्य नागरिक व दुकानदार करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा