Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
कै.नानासो.स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या १५व्या.स्मृर्तीनिमित्त गरजु वृध्द महिलांना साड्या वाटप..!
कै.नानासो.स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या १५व्या.स्मृर्तीनिमित्त गरजु वृध्द महिलांना साड्या वाटप..!
शिरपूर प्रतिनिधी: दि.१३ मार्च २०२१ कै.नानासो.स्वा.सै.शंकर पांडु माळी यांचा १५ वा.स्मृतीदिवसानिमित्त प्रथम शंकुतला लाॅन्सजवळ पाणपोईचे उदगाटन शिरपूर वरवाडे नगर परिषचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते झाले तसेच स्वा.सै.शंकरनाना मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर तालुक्याचे आमदार काशिरामदादा पावरा होते.
प्रमुख अतिथी म्हणुन माजी नगराध्यक्ष,नगरसेवक रावसाहेब प्रभाकर चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,विधितज्ञ अॅड.एस.आर.सोनवणे,वसंत देवरे,नगरसेवक भुरा राजपूत,चंद्रकात सोनवणे,संतोष महारु माळी होते कार्यक्रमाचे आयोजन माजी ऊपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी केले होते.
या स्मृतीदिनानिमित्त परिसरातील ७० गरजु वृध्द महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या प्रसंगी प्रभाकर रावसाहेब,अमोल बागुल साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार काशिराम दादांनी अध्यक्षीय भाषण केले म्हणजे नानांची आठवण कायम राहावी या साठी या अगोदर दरवर्षी डोळे तपासणी शिबीर घेत होते.
परंतु या कोरोना महामारीमुळे साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला या प्रसंगी कैलासबापु माळी,बाजीराव महालेसर,भरत रोकडे,कळमसरे पोलिस पाटील विनय माळी,वसंत माळी,संतोष चिंतामण माळी,विजय बागुलसर,अविनाश माळी,डाॅ.कैलास जगताप,विनायक कोळी,मोहन कोळी,सुभाष कोळी,सोमनाथ धनगर,प्यारे मोहन,रणजीत कोळी,संदिप कोळी,पत्रकार सचिन पाटील,पत्रकार ईश्वर बोरसे,दिनेश माळी,भटु जैन,राजु सैनी इतर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुत्रसंचालन आर.जे.सोनवणेसर यांनी केले आभार वासुदेव देवरे सर्व जेष्ठ महिलांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता झाली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा