Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून माननीय श्री प्रांताधिकारी साहेब शिरपूर यांना निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून माननीय श्री प्रांताधिकारी साहेब शिरपूर यांना निवेदन देण्यात आले
शिरपुर प्रतिनिधी दिनांक ३०/०३/२०२१ रोजी विषय .. कोविड पेंशट च्या HRCT चाचणी बाबत अतिरिक्त रक्कम वसुली करणाऱ्या वर कारवाई होणे बाबत
महोदय कोविड 19 यामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे पुन्हा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यात अनेकांना लक्षणे जाणवल्यास hrct सिटी स्कॅन करणे आवश्यक असते यामुळे त्यांचा किती प्रमाणात त्रास आहे.
हे समझण्यास वैद्यकीय अधिकारी यांना समझण्यास सोप्पे जात असते त्यामुळे कोरोना चाचणी बरोबर hrct चाचणी करणे ही आवश्यक झाले आहे व या चाचणी साठी जनतेकडून अव्वा च्या सव्वा रक्कम घेण्याचे प्रकार वाढत आहे त्यातच वाढत्या कोरोनाचे प्रमाण बघता लॉकडाऊन लावण्यात येत आहे यामुळे अनेक हाथ मजूर गोरगरीब जनतेला खूप आर्थिक नुकसान होत आहे आधीच मागच्या वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तसेच यंदा ही तेच सावट जाणवत आहे त्यामुळे आर्थिक चणचण असतांना HRCT टेस्ट करणे परवडत नाही त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने HRCT साठी शुल्क ठरवून दिलेले आहे असे असताना सुद्धा याचे उल्लंघन सर्रास पणे चालू आहे राजरोस पणे जनतेची लुबाडणूक होत आहे जर शासनाचे आदेशाचे उल्लंघन होऊन बेकायदेशीर पणे हि वसुली चालू आहे याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आपणास विनंती की शासनाचा आदेश उल्लंघन करून अतिरिक्त वसुली करणाऱ्या hrct सेंटर वर कारवाई करावी अन्यथा मनसे तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येइल
पुढील प्रत रवाना
मा. नामदार आ. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. राज साहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मा. राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हाधिकारी सो.धुळे जिल्हा ,
यावेळी उपस्थित मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत, मनसे शिरपूर शहर सरचिटणीस मनोज चव्हाण, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे शिरपूर शहराध्यक्ष सोनू राजपूत, मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे शहर उपाध्यक्ष अतुल बडगुजर, मनविसे शिरपूर शहर सहसचिव शोएब खाटीक, व आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


किशोर नारायण पवार
उत्तर द्याहटवा