Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ मे, २०२१

तरुण गर्जना वृत्तपञ बातमी ।। ब्रेकिंग न्यूज



४५ वर्षांवरील नागरिकांना ! सरकारी केंद्रांवरच मिळेल लस..! केंद्र सरकारचा मोठा निर्णय..! लशींचा अनियमित साठा, लसीकरण केंद्रांवरील वाढती गर्दी यामुळे नागरिकांमधील असंतोष वाढत आहे.

अशातच आता खासगी लसीकरण केंद्रांवर..! ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करू नये..! असा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे.

यामध्ये लक्षात घ्या कि..! आपण जर खासगी रुग्णालयामध्ये लसीची पहिली मात्रा घेतली असेल..! त्यांना सुद्धा आता सरकारी रुग्णालयात , दुसरी मात्रा दिली जाईल..! कारण खासगी केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार नाही..! त्यामुळे आता ४५ वर्षांवरील लसीकरण नोंदणी करताना केवळ सरकारी केंद्राची निवड करावी

४५ वर्षांवरील नागरिकांचे..! केवळ सरकारी केंद्रांवरच लसीकरण होणार..! हि माहिती खूप महत्वाची आहे..! आपण थोडा वेळ काढून..! इतरांना नक्कीच शेअर करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध