Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २ मे, २०२१

भव्य रक्तदान शिबीर 

शिरपूर शहरातील तमाम युवकांना आवाहन करण्यात येत की,कोरोना-19 विषाणूचा प्रादुर्भाव पाहता,कोणालाही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून
स्व.तपनभाई पटेल युवा मंच ,शिरपूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या देशकार्यात आपण जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून आपले योगदान नोंदवावे,ही नम्र विनंती..

प्रमुख उपस्थिती
मा.आ.श्री.अमरिषभाई पटेल 
मा.आ.श्री.काशीराम दादा पावरा
मा.श्री.डॉ.तुषार रंधे (जिल्हा परिषद अध्यक्ष, धुळे)
मा.श्री.भुपेशभाई पटेल(उपनगराध्यक्ष, न.पा. शिरपूर)
मा.श्री. चिंतनभाई पटेल ( प्रसिद्ध उद्योगपती )
मा.श्री.डॉ.विक्रमसिंह बांदल (प्रांत,शिरपूर)
मा.श्री.अनिल माने ,( पोलीस उपविभागीय अधिकारी )
मा.श्री.प्रभाकरराव चव्हाण (माजी.नगराध्यक्ष)
मा.श्री.राजगोपाल भंडारी (माजी उपनगराध्यक्ष)
मा.श्री.आबा महाजन (तहसीलदार, शिरपूर)
मा.श्री.हेमंत पाटील(पोलीस निरीक्षक,शिरपूर)
मा.श्री.अमोल बागुल (मुख्याधिकारी,शिरपूर)
मा.श्री.बबनराव चौधरी (भा.ज.पा. प्रदेश अध्यक्ष)
मा.श्री.किशोर माळी ( भा.ज.पा. तालुका अध्यक्ष)
मा.श्री.नरेंद्र पाटील ( गव्ह.कॉन्ट्रॅक्टर )
मा.श्री.रमेश शिरसाठ ( सरपंच खामखेडा प्र.था. )
मा.श्री.हेमंत पाटील (नगरसेवक शि.व.न.पा)

दि.02/05/2021 वार-रविवार
वेळ सकाळी 8 ते सायं.6 पर्यंत
ठिकाण- आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, हिरानगर , सोनवणे वकिलांच्या बंगल्या समोर शिरपूर.*
----------------------------------------
       *🙏🏻 आपले नम्र  🙏🏻*
*स्व. तपनभाई पटेल युवा मंच,शिरपूर शहर व* *तालुका ( बोराडी व सातपुडा परिसर,* *करवंद , थाळनेर , अंतुर्ली, खामखेडा* *प्र.था., जवखेडा ,* *भामपुर, लोंढरे ,* 
*तऱ्हाडी,  अर्थे , वाडी ,* *असली, भोरखेडा , वाठोडा, साकवद, खर्दे , जातोडे,* इ....)
*संस्कार फौंडेशन,शिरपूर*
*श्री वैष्णो माता मित्र मंडळ व रामसिंग नगर मित्र मंडळ*
*महात्मा फुले युवा मंच,वरवाडे*
*श्री.म्हाळसामाता मित्र मंडळ,वरवाडे*
*Mj ग्रुप वरवाडे*
*सावित्रीआई फुले मित्र मंडळ,वरवाडे*
*पाटील वाडा मित्र मंडळ, शिरपूर*
*आंबेडकर नगर मित्र मंडळ खालचे गाव,शिरपूर*
*खालचे गाव बालाजी मंदिर मित्र मंडळ,शिरपूर*
*अंबिका नगर मित्र मंडळ शिरपूर*
*वाल्मिक नगर मित्र मंडळ शिरपूर*
*सुभाष कॉलनी मित्र मंडळ शिरपूर*
*पित्रेश्वर कॉलनी मित्र मंडळ,शिरपूर*
*बालाजी नगर मित्र मंडळ शिरपूर*
*करवंद नाका मित्र मंडळ शिरपूर*
*वासुदेव बाबा नगर मित्र मंडळ शिरपूर*
*संत जगनाडे महाराज मित्र मंडळ,शिरपूर*
*लोकमान्य मित्र मंडळ शिरपूर*
*महात्मा फुले नवयुवक मित्र मंडळ शिरपूर*
*ब्रह्मटेक मित्र मंडळ,शिरपूर*
*वरचे गाव बालाजी मंदिर मित्र मंडळ शिरपूर*
*राजपूत वाडा मित्र मंडळ शिरपूर*
*भवानी टेक मित्र मंडळ शिरपूर*
*क्रांतीनगर मित्र मंडळ शिरपूर*
*जय माता दि मित्र मंडळ कुंभार टेक,शिरपूर*
*आंबेडकर चौक मित्र मंडळ, वरचे गाव शिरपुर*
*फाईट ग्रुप,शिरपूर*
*सोनवणे जिम,शिरपूर*
*गॅलेक्सि फिटनेस पॉईंट,शिरपूर*
*रॉयल जिम,शिरपूर*
*फॅट टू फिट जिम शिरपूर*
*भगतसिंग नगर मित्र मंडळ शिरपूर*
*रामदेवजी बाबा मित्र मंडळ शिरपूर*
*जनता नगर मित्र मंडळ शिरपूर*
*खाटीक समाज मित्र मंडळ शिरपूर*
*बागवान समाज मित्र मंडळ शिरपूर*
*लब्लॅक फौंडेशन शिरपूर*
*मौलाना अबुल कलाम आझाद* *चौक मित्र मंडळ शिरपूर*
*दादा गणपती मित्र मंडळ शिरपूर*
*न्यू दादा गणपती मित्र मंडळ शिरपूर*
*मराठे गल्ली मित्र मंडळ शिरपूर*
*जैन गल्ली मित्र मंडळ शिरपूर*
*मुसलमान तेली समाज मित्र मंडळ शिरपूर*
*मदिना मौहल्ला मित्र मंडळ शिरपूर*
*निमझरी नाका मित्र मंडळ शिरपूर*
 *शाहिद अब्दुल हमीद व्यायम शाळा,शिरपूर*
*मा.श्री. शिरीष दादा युवा मंच, शिंगावे*
*रामराज्य ग्रुप,शिरपूर*
*डॅडी ग्रुप,शिरपूर*
*शिवशंभू ग्रुप,शिरपूर*
*वर्चस्व मित्र मंडळ,शिरपूर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध