Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ मे, २०२१

खुशखबर! खुशखबर! खुशखबर! शिरपूरवासीयांसाठी खुशखबर आणि सुवर्णसंधी..!



शिरपूर शहरात प्रथमच अतिशय स्वस्त किमतीत फ्लॅट्स (घरे) उपलब्ध होत आहेत. सदर घरांना प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत २,६७,०००/- पर्यंत सब्सिडी उपलब्ध होऊ शकते.

"प्रत्येकास घर " या सरकारच्या लक्ष्याला सामोरे ठेवून एकूण ६५० फ्लॅट्स (घरे) बांधली जात आहेत. घराच्या मासिक हप्त्याची सुरुवात फक्त रु. २९५०/- आहे. (अटी व शर्थी लागू)

घरासोबत मिळणाऱ्या सोयी व सुविधा खालीलप्रमाणे:
✅  नगराचे नाव: राधा-कृष्ण नगरी
✅  एकूण ७ ते ८ एकर मध्ये बांधकाम
✅  ४०० / ५०० / ६०० स्क्वेअर फूट मध्ये घरे उपलब्ध
✅  हवेशीर घरे व वास्तुशास्त्रानुसार बांधकाम 
✅  सेफ्टी ग्रिल्स, रेलिंग्स, सेफ्टी दरवाजा (लोखंडी)
✅  संपूर्ण नगरास वॉल कंपाऊंड
✅  CCTV सुरक्षा
✅  सुरक्षा रक्षक, वॉचमन 
✅  अंडरग्राउंड फिटिंग
✅  वॉलपुट्टी व कलर
✅  लिफ्ट ची सुविधा 
✅  बिल्डिंग च्या छतावर मोठा वॉटर प्रूफ कार्यक्रम हॉल
✅  स्वतंत्र पार्किंग एरिया
✅  आरोग्य सुविधा - दवाखाना व मेडिकल
✅  पक्के रस्ते, अंडरग्राऊंड गटारी
✅  सौर-ऊर्जाचलित रस्त्यावरील दिवे
✅  बोरवेल आणि मोटर, २४ तास पाणी 
✅  पाणी शुद्धीकरण प्रकल्प (RO Plant)
✅  पावसाच्या पाण्याची साठवण व पाणी व्यवस्थापन
✅  इस्कॉन द्वारा संचलित राधा-कृष्णाचे भव्य मंदिर 
✅  मिनी गार्डन
✅  नगरापासून शिरपूर बस स्टॅन्ड पर्यंत बस सुविधा
✅  अनेक दुकाने असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स/मॉल 

या आणि इतर अनेक सुविधा... किंमत: फक्त ८ लाखापासून सुरुवात (यात सबसिडी ची रक्कम वजा होईल तर मग विचार कसला करताय ? आताच 8432163007 या "व्हाट्सएप क्रमांकावर" आपले नाव व संपर्क क्रमांक पाठवून इच्छा नोंदवा. किंवा कॉलवर संपर्क करा. व्हाट्सअँप मेसेज पाठवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 
आमचे माहिती पत्रक पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा


त्वरा करा! ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. धन्यवाद!
(अटी व शर्थी लागू) विनम्र 
श्री. कमलेश कुरणकर
8432163007

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध