Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ जून, २०२१

खासदार संजय राऊत यांचे शिरपूर तालुक्यात स्वागत..!



शिरपूर प्रतिनिधी: शिवसेना नेते तथा महाविकास आगाडी चे शिल्लकार मा.खा.संजय राहूत साहेब.याचे बभळाज येते स्वागत करण्यात आले,यावेळी उपजिल्हा संघटक विभा जोगराणा विधानसभा संघटक छोटूसिंग राजपूत. तालुकाप्रमुख दीपक चोरमले,सरपंच जगन्नाथ महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवा बंजारा, महाराष्ट्र वाहतुक सेना तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव.

शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, श्री पिंटू शिंदे. श्री प्रदीप राजपूत. जितेंद्र राथोड. श्री उपसरपंच पंडित राजपूत. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे गणेश बिरारी. विजय पवार. आबा भिसे. राजेश बंजारा आदी शिवसैनिक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध