Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
आदिवासी महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या नंदुरबार येथील नगरसेवकास शिक्षा व्हावी याबाबत निवेदन..
आदिवासी महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या नंदुरबार येथील नगरसेवकास शिक्षा व्हावी याबाबत निवेदन..
जळगाव प्रतिनिधी (हमीद तडवी) दि ०७/०६/२१ रोजी मा. निवासी उपजिल्हाधिकारी,जळगाव व मा. तहसिलदार,जळगाव यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री,मा.गृहमंत्री,मा.आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार, मा. जिल्हाधिकारी नंदुरबार,मा. पोलीस अधिक्षक नंदुरबार यांना आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन जिल्हा- जळगाव व आदिवासी एकता परिषद जिल्हा- जळगावव यांचे संयुक्तविद्यमाने शासकीय कर्तव्य बजावित असणार्या आदिवासी महिला कर्मचारीस मारहाण, शिवीगाळ करणार्या नंदुरबार येथील नगरसेवक यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.
आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन जिल्हा सचिव प्रकाश बी. वसावे, जिल्हा सहसचिव सुनिल एन. दाभाडे, जिल्हा सहप्रसिध्दी प्रमुख विजय आर. चव्हाण व आदिवासी एकता परिषद ' महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख ' सुनिल तुकाराम गायकवाड आदि समाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा