Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ जून, २०२१

हिंदु जननायक, मराठी हृदयसम्राट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त..!



शिरपूर प्रतिनिधी:धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. प्रसाद देशमुख यांच्या आदेशाने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिरपूर च्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्तने शिरपूर मनसे व मनविसे तर्फे अनाथ व मतिमंद मुलाचे बालगृह शिरपूर जि धुळे येथे अनाथ व मतिमंद मुलाने राजसाहेबांचे नावाचे केक कापून वाढदिवस व बिस्किट व केक वाटून साजरा करण्यात आला यावेळी मनसे धुळे जि.उपाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे शहर अध्यक्ष चेतन राजपूत,मनविसे जि.उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,मनसे सहकार सेना धुळे जि.अध्यक्ष संजय नंदुरबारे,मनसे धुळे जि.प्रवक्ता प्रदिप दहिवंदकर,रस्ता आस्थापना शिरपुर ता.अध्यक्ष कोवरदास पाटील,मनसे वाहतूक सेना शिरपूर ता.अध्यक्ष छोटू राजपुत,मनविसे शहर अध्यक्ष सोनु राजपुत,मनसे महिला सेना ता.अध्यक्ष लताताई माळी,मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे ता.उपाध्यक्ष विलास परदेशी, मनविसे ता.उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, मनविसे गट अध्यक्ष विक्की मोरे, मनविसे गट अध्यक्ष निरज जाधव,मनविसे ता.सहसचिव राकेश गुजर, मनविसे गट अध्यक्ष प्रशांत तिरमले, श्रीराम तिरमले, प्रदिप तिरमले, अनिल भिल,अमोल गुजर, नरेश तिरमले, विक्की ठाकुर, अजय तिरमले, गणेश तिरमले, दिनेश तिरमले, सुनिल गुरव, प्रविण गुरव, सचिन तिरमले, सागर तिरमले,आजय सोनवणे, कुणाल पाटील, शाहरुक पठाण, ईश्वर मोरे, तुषार माळी, आकाश कोळी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध