Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
पुण्यात समाज घटकांना सवलतीच्या दरात आश्रय तसेच जेवण मिळणार..!श्री संतोष केमकर..!
पुण्यात समाज घटकांना सवलतीच्या दरात आश्रय तसेच जेवण मिळणार..!श्री संतोष केमकर..!
पुणे प्रतिनिधी:-महाराष्ट्र व देशातून पुणे येथे येणा-या भोईसमाजातील गरीब विद्यार्थि व विद्यार्थिनी तसेच नविन काम,नोकरी निमित्ताने पुणे येथे येणाऱ्या समाजघटकतील बांधवांना पुण्यात सवलतीच्या दरात आश्रय मिळणार आहे तसेच स्वस्त दरात जेवण ही दिले जाणार आहे त्या संदर्भातील भोईसमाज आश्रय संस्थेच्या बांधकामांचे काम लवकरच सुरू होणार आहे तरी समाजातील बांधवांना बांधकामांसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन ही संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या संस्थेचे सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तर अशा सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यास या संस्थेत निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल. मदतीसाठी व सदस्य म्हणून नोंद करण्यासाठी खालील संस्थेच्या खात्यावर आपण मदत पाठाऊ शकता.
तसेच संस्थेच्या कामकाजासाठी गरीब व निराधार व्यक्ती पाहिजे आहेत. खालील पदे भरावयाची आहेत.
स्वयंपाकी 2 पदे(महिला)
नोंदनिस किंवा इतर कामे 1 पद (पुरुष)
भोई समाज आश्रय संस्था, पुणे
बँक ऑफ इंडिया वाघोली शाखा
A/c ०५५७१०२१०००००३०
Ifsc- BKID००००५५७
आधीक माहितीसाठी
खालील क्रमांकावर संपर्क साधावा
९९७०९७८४६३
८१८०९०११९५
श्री संतोष केमकर
9881969875
स्वप्नराज खेडकर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा