Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ जून, २०२१

गेल्या एक वर्षापासून राजकीय पुढारीना सामान्य जनतेने बघितलेले न होते मेले की जिवंत आहे आता समजेल रामी चे दिग्विजयसिंग राजपुत यांचा टोला


        
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर जिल्हा परिषद निवडणुकीत जनता त्याच उमेदवाराला साथ देईल ज्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला मदत केली बाकी लबाड लांडग्यानी घरी रहा सुरक्षित रहा महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थ्यी सेनेचे शिंदखेडा तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपुत यांचा राजकीय नेत्यांना टोला न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार,अकोला,वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या असून या निवडणूकीचे मतदान दि.१९ जुलै २०२१ वार सोमवार रोजी होणार आहे तर निवडणूकीचा निकाल दि.२० जुलै २०२१ वार मंगळवार रोजी होईल मालपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झालेले आहे. 

तरी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात आजून एकही नेता तयारीत दिसून येत नाही कोण उतरत रिंगणात ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे या निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी व तरूणांनी त्याच उमेदवाराला आपल्या उंभरट्यावर येऊ द्यावे जो कोरोनाच्या संकटकाळात तुमच्या उंभरट्यापर्यंत आला होता बाकी स्वताच्या स्वार्थापोटी निवडणूक लढविणार्याला त्याची जागा दाखवण्याची हीच ती वेळ फक्त निवडणूक आली का यांना आपली आठवण येते निवडणूक झाल्यानंतर तुम्ही मेले तरी चालेल या लोकांना म्हणून येणाऱ्या निवडणुकीत यांना घरातच बसवा जो खरा जनसेवक असेल त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा.
      
मतदार बंधू भगिनींनो जेवढा आपल्याला बेड ऑक्सिजन, इंजेक्शन मिळायला त्रास झाला तेवढाच त्रास यांना मत मागायला झाला पाहिजे बाकी जनता हुशार झालेलीच आहे जो खरा जनसेवक आहे ज्याने खरोखर कोरोनाच्या काळात सामान्य जनतेला मदत केली त्या उमेदवाराच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थ्यी सेना खंभीर पणे उभी राहील व तोच उमेदवार निवडणुकीतुन निवडून येईल असे रामी चे मनविसे चे दिग्विजयसिंग राजपुत यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध